पाऊस व गारपिटीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्या लखन जाधव।

Khozmaster
1 Min Read

उमरखेड प्रतिनिधी। उमरखेड तालुक्यात मागील चार पाच दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतातील काढणीला आलेलं ज्वारी तीळ मका हळद अनेक पिकांचे नुकसान झाले आहे यामुळें तालुक्यातील मुरली जेवली दराठी मेट निंगणूर मुलावा जनुना मेट टेंबुरदरा तालुक्यातील अनेक गावातील टिनपत्रे उडाली मात्र आतापर्यंत मागील चार पाच दिवसापासून पाऊस पडत आहे नुकसान ग्रस्त भागाची प्रशासकीय अधिकारी मार्फत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून दयावी उमरखेड महागाव आमदार नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करावी शासनाकडे नुकतान झालेल्या शेतकरी पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून दयावी लखन जाधव युवा नेते यांची मागणी

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *