छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापुर ता०६
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या१०१ व्या स्मृतीदिन निमित व स्मृती शताब्दी वर्ष सांगता निमित शनिवार(ता,०६)रोजी येथील पालिकेच्या वैजिनाथ वाचनालयात वाचक वर्गान१००सेकंद जिथे आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहुन आदरांजली अर्पण केली ,प्रथम से,नि,शिक्षक व्ही,डी,इल्हे सर,यानी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्याना स,ग्रंथपाल संजय राजपूत यानी सहाय्य केले, प्रास्ताविक माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यानी करुन माहिती दिली,यानंतर पत्रकार मकरंद कुलकर्णी, भीमराव थोरात,विजय मिटकरी,राजु पडवळ,शेख अकिल,प्रविण देशपांडे,से,नि,पौलिस अधिकारी सोपानराव निकम,बबन क्षीरसागर यानी प्रतिमेला पुध्प अर्पण करुन अभिवादन केले व नंतर स्तब्ध उभे राहुन
आदरांजली वाहिली शेवटी संजय राजपूत यानी आभार मानले,(फोटो-अभिवादन करुन आदरांजली वाहताना वाचक वर्ग)
Users Today : 17