नेतृत्व म्हणजे राज्य करणे नसून जनतेला योग्य मार्ग दाखवणे* अँड.जयश्रीताई शेळके
बुलडाणा 🙁 खोज मास्टर) अकील शाह*
जिसे निभा ना सकूँ,ऐसा वादा नही करती,
मैं बाते अपनी औकात से, ज्यादा नही करती,
भले ही तमन्ना रखती हूं,आसमान छू लेने की,
लेकिन औरो को गिराने का, इरादा नही करती,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव,व संस्थापक अध्यक्ष, दिशा महिला बचत गट फेडरेशन जिल्हा बुलढाणा, लोकप्रिय अँड.जयश्रीताई शेळके यांचा वाढदिवस म्हणजे त्यांचं चाहणऱ्यांचा सण, शिवबा,फुले,आंबेडकर,यांच्या विचारांचा वारसा जपत राजकीय क्षेत्रात पर्दापण करणारी माँ.साहेब जिजाऊंची रणरागिणी म्हणजे अँड.जयश्रीताई शेळके,कोणाच्याही मदतीला धावून जाणारे,लोकांचे समस्या समजून घेणारे,बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे,कोणाच्याही सुख दुःखात सहभागी असणारे,जात धर्म न बगता अनेकांच्या विवाह सोहळ्यात तथा कार्यक्रमात हजेरी लावणारे,अँड.जयश्रीताई शेळके,दुःखी व गरजूमंद कुटूंबांना ताई नेहमी मदत करीत असतात,खूप कमी बोलूनही माणसे जोडण्याची अप्रतिम कला त्यांच्यामध्ये आहे,अवतीभोवतीच्या अनेक विचारवंत त्यांचे लेखनांचे फॅन आहे,त्यांचे आकलन अफाट आहे,विश्लेषण तुफान आहे,उत्तम राजकीय,भाष्यकार,समाजसेविका,जनसेविका,मनमिळाऊ, हसमुख,आणि हुशार,लोकप्रिय नेत्या ऑल. इन वन अँड.जयश्रीताई शेळके,पूर्ण महाराष्ट्रतच नव्हे तर अख्या भारतात ताईंची ओळख आहे,जयश्रीताई शेळके हे बेरोजगार युवकांना रोजगार देतात तसेच काही महिन्यांपूर्वी नोकरीसाठी वीस हजार भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली,व बुलढाणा, सिंदखेडराजा या शहरात सुद्धा रोजगार मेळावा कार्यक्रम आयोजित केलेला होता,त्या कार्यक्रमात सुद्धा अनेक युवकांनी आपलं अर्ज टाकून आज नोकरीला आहे,अँड.जयश्रीताई शेळके यांचे मिस्टर यांनी सुद्धा आपल्या उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन स्वतः चा बिजनेस *अभिता लँड सोल्युशन प्रा.लि* या नावाने नवी मुंबई येथे स्टार्टअप केला,माझा जिल्ह्यातला कोणताही युवक बेरोजगार राहणार नाही,अशी त्यांची भूमिका होती,आणि साहेबांनी आपलं उपजिल्हाधिकारी या पदाचा राजीनामा देऊन स्वतःचा बिजनेस टाकला व भरपूर मुलं मुली तिथे काम करतात,तसेच अँड.जयश्रीताई शेळके यांचा मिशन आहे की प्रत्येक गावातला युवक बेरोजगार राहणार नाही,यासाठी रोजगार मेळावा कार्यक्रम सुद्धा करण्यात येते,
हौसले हो बुलंद,जिनकी मेहनत बेकार नही होती,
कोशिश करने वालो की,कभी हार नही होती,
या जिल्ह्याचा इतिहास घडविणार अँड.जयश्रीताई शेळके,येणाऱ्या 2024 विधानसभा लढणार अँड.जयश्रीताई शेळके,जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावणाऱ्या स्वाभिमानी आणि कणखर नेतृत्व म्हणजेच जयश्रीताई शेळके यांचा आज वाढदिवस,ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा व पुढील राजकिय वाटचालीस हार्दिक अभिनंदन…!
Users Today : 17