बुलडाणा :(खोज मास्टर )अकील शाह
राज्यपालांच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित झालेले सुनील कडासने मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले आहेत.महाराष्ट्रातील नामवंत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असंख्य टोळ्यांचा बिमोड दबंग पोलीस अधीक्षक सुनील कडासणे सरांचा पुष्प गुच्छ देवुन स्वागत करतांना. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन बुलढाणा जिल्हाअध्यक्ष डॉक्टर मोबीन खान शेख मुजम्मिल जिल्हा महासचिव जिल्हा सचिव अकील अहमद हाफिज अब्दुल रहीम साहेब जिल्हा महासचिव योगेश पांडवजी ऑटो यूनियन अध्यक्ष राजू गजानन स्टूडेंट विंग अध्यक्ष मोहम्मद शिफात जिला सचिव
Users Today : 19