परिचारिकांना सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर मार्गदर्शन (७० परिचारिकांनी घेतला लाभ)

Khozmaster
1 Min Read

देवेंद्र सिरसाट.(दै, खोजमास्टर)नागपूर.

उज्वल सामाजिक बहुउद्देशीय संस्था व डॉ. उमरे हॉस्पिटल आणि डॉ. रेड्डीज लॅबरोटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने दि, ०६/०५/२०२३ ला डॉ. उमरे हॉस्पिटलमध्ये परिसरातील परिचारिकांना मोफत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर ( अभिलाषा प्रोग्रॅम अंतर्गत ) ट्रेनर रश्मी बन्सल द्वारा मोफत प्रशक्षिण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा परीसरातील ७० परिचारिकांनी लाभ घेतला.

कार्यक्रमात अस्थीरोग तज्ञ डॉ. सिद्धार्थ जैन, उज्वल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शितल उमरे, डॉ. प्रसन्ना मून,डॉ. नितु हेडाऊ, डॉ. रमेश पाटील इत्यादी, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीते साठी भुपेंद्र हरिनखेडे, डॉ. नविद शेख, आचल अशोककुमार मिश्रा,इंद्रावती गणेशप्रसाद, इंद्रमनी प्रसाद, मोलराम तिवारी, ,निशिका गौतम, आचाल ठाकरे,शशीबाला कुशवाहा आदींनी सहकार्य केले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *