कामगार विभागाची आव्हान बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये!.

Khozmaster
2 Min Read

चिखली मन्सूर शहा.). कामगारासाठी बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे विविध योजना राबवण्यात येतात या योजनेच्या लाभासाठी बांधकाम कामगारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. असे आवाहन कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले. असून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी नोंदणी नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनेचा लाभ संग निकृत प्रणाली द्वारे केले जातात अर्ज केल्यावर सर्व कागदपत्राच्या छाननी आणि तपासणी आणि सदरचे लाभ बांधकाम कामगाराच्या खात्यात हे जमा केले जात. असून तथापि सध्याचे कामे करून देण्याबाबत काही खाजगी एजंट कामगाराकडून पैसे घेत असून निर्देशनात आल्या याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा नोंद केला आहे. यामुळे बांधकाम कामगारांनी कोणत्याही आमिषाला अथवा दबावाला बळी न पडता तसे अशा बाबी निदर्शनात आल्या तातडीने लाच लुचपत प्रतिबंध विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाचे संपर्क साधावा कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांनी नोंदणी रिन्यूअल आणि विविध योजनांचा लाभ वाटप करणे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने केले जाते .या अर्ध नोंदणीसाठी वार्षिक १ रुपये शुल्क आकारण्यात येते त्याची रीत सर पावती देण्यात येते या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतीही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आयुष्याला बळी पडू नये त्यांनी आपली नोंदणी व नूतनीकरण रिन्यूअल नियमाप्रमाणे करून घ्यावे अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदणी असे आव्हान सरकारी कामगार अधिकारी आ.शी. राठोड यांनी केले आहे.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *