अकोट प्रतिनिधी विशाल गवई
बहुजनांचे हृदय सम्राट,वंचिताचे कैवारी १८ पगड जातींना सत्तेवर बसविणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्यापूर रोड रामेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला.त्यानंत करतवाडी येथे गरिब मुस्लिम कुटुंबाला पाच हजाराचा धनादेश देण्यात आला,व त्यानंतर विविध कामाचे भुमिपुजन करण्यात आले.वडाळी सटवाई येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होत.तसेच साहेबांच्या दिर्घ आयुष्यासाठी त्रिशरण पंचशील व परिपाठ घेण्यात आला,सायंकाळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजच्या पिढीने तर पाहाले नाही तरी सुद्धा बाबासाहेबांचे मूर्तिमंत उदाहरण हे प्रकाश आंबेडकरांमध्ये दिसून येते येथे केवळ सोषित, वंचित, दबलेल्या सर्व घटकांना न्याय मिळवूनै देण्याचे कार्य करण्यास साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपापल्या परीने सृष्टीच्या चरचरात वास करणाऱ्या परमात्म्याकडे मागणी केली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुका अध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र औईंब, काशिराम साबळे,सुनील अंबळकार, सै.शरीफ राणा,प्रदीप वानखडे,सुभाष तेलगोट, युवक जिल्हा संघटक समीर पठाण,धिरज सिरसाट, मा.तालुकाध्यक्ष संदीप आग्रे,मुश्ताक पटेल,रशीद मेंबर डाॅ.संतोष गायगोले,विशाल आग्रे,दिनेश सरकटे,सुगत वानखडे,दिनेश धांडे, नितीन वाघ, इम्रान खान पठाण, नितीन वानखडे, वर्षा बेराड, मंदाताई कोल्हे,सुनिता हिरोळे,शिताताई वाखडे,सदानंद तेलगोटे,भाऊराव धांडे, अतुल अढाऊ, गौतम पचांग, विनोद अस्वार, विनायक भरक्षे,सचिन सरकटे, सिद्धेश्वर बेराड,अक्षय तेलगोटे,दादु निकाडे,चंदु बोरोडे,मुरली तेलगोटे,प्रमोद सिरसाट, रवि वानखडे,सतीश वानखडे,सागर भारसाकडे,उल्हास तेलगोटे,भुषण मोहोड,यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी कार्यकर्ते व पदअधिकारी उपस्थित होते.
Users Today : 20