चिखली मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.
प्राप्त माहितीनुसार, अढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहडा ता. चिखली येथील तपोवन देवी मंदिर येथून एक ६ वषिय मुलगी मिसिंग आहे.
मिसिंग मुलीचे नाव राधिका विलास रंगले वय 6 वर्ष राहणार तामसी तालुका बालापुर जिल्हा अकोला येथील असून तिचे वर्णन चेहरा गोल ,रंग गोरा, केस बाब,कट नाकात,तांब्याची तार तिचे कपडे अंगात केशरी रंगाचा मस्तानी ड्रेस गळ्यात गोल्डन कलरचा खड्याचा हार हातात रंगीबेरंगी खडे असलेल्या बांगड्या हातावर मेहंदी लावलेली आहे वरील वर्णाची मुलगी आपल्या हद्दीत बस स्टँड रेल्वे स्टेशन गर्दीच्या ठिकाणी मिळून आल्यास पोलीस स्टेशन अंढेरा येथे संपर्क करण्याची आवाहन करण्यात आले आहे संपर्कासाठी खालील नंबर दिलेले असून सह पोलीस निरीक्षक अंढेरा गणेश हिवरकर ,मो.777405413, ए एस आय गणेश देठे ,मो.9850840857 , पोलीस ना. भारत पोपळे मो.9011062171,तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आपापल्या हद्दीत शोध घेण्याचे सुचना देण्यात आले आहे.
Users Today : 20