प्रतिनिधी विशाल गवई अकोट
मुंडगाव येथे संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सर्वप्रथम संभाजी राजे यांच्या प्रतिमेच्या फोटोला हारर्पण पत्रकार विशाल गवई यांच्या हस्ते करण्यात आले
व थोडक्यात संभाजी राजे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित
दीपक गावंडे. प्रतीक चितोडे. नितीन चांदणे. गोपाल चांदणे. रोहित देवराय. आकाश खठोळ. अंकुश ढोकणे. शरद आकोते. शुभम चांदणे. जावेद खान. प्रतीक खनाळे. सागर.ठाकरे. प्रणव गावडे. शुभम घुले. शाम ठाकरे. वैभव गोठवाल. सागर थोटे. ओम चांदुरकर. ऋषिकेश मुंडोकार. राम गोठवाल. व गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले होते
Users Today : 20