वैजापुरात छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मृती व शौर्य,राष्ट्रनिष्ठला विनम्र अभिवादन

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर ता,१४

प्रखर राष्ट्रनिष्ठता ऊराशी बाळगून मातृभूमी प्रती प्रेम ,व जुलुमशाही विरुध्द तळणारी तलवार उचलणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती निमित रविवार (ता,१४)रोजी हिंदवी स्वराज्य प्रतीष्ठान शहर व तालुका मार्फत आयोजित कार्यक्रमात सकाळी साडे नऊ वाजता संभाजी राजे चौक याठिकाणी प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले,आ,रमेश, पा, बोर-

नारे,उपनगराध्यक्ष साबेरखान,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,माजी सभापती बाबासाहेब जगताप, प्रशांत पा,सदाफळ,शिवसेना तालुका प्रमूख राजेन्द्र पा,साळुंके,सचिन वाणी,शहर अध्यक्ष पारस घाटे, भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत,बाजार समिती संचालक प्रशांत त्रिभुवन, गणेश इंगळे, मर्चट बँक चेअरमन विशाल संचेती,गणेश इंगळे माजी शिक्षणाधिकारी धोंडीराम सिंह राजपूत,नगरसेवक दशरथ बनकर, स्वप्निल जेजूरकर,शैलेश चव्हाण,पंकज ठोंबरे,उल्हास ठोंबरे,अमोल बोरनारे,प्रविण कोतकर,डॉ,बी,बी,शिंदे,बंटी मगर ,श्री गुळस्कर,डॉ,गंगवाल,श्री बनकर,श्रीराम गायकवाड,

वसंतराव ठोंबरे, कल्याण पा,जगताप,व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते,सूत्र संचलन ठा,धोंडीरामसिह राजपूत यानी केले आभार पारस घाटे यानी मानले,

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *