सकल राजपूत समाज मेळावा यशस्वी केल्या बद्धल राज्यातील सर्वांचे आभार

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर ता१५

छत्रपती संभाजीनगर येथे रविवार(ता,१४)रोजी आयोजित सकल राजपूत महामेळाव्यासाठी केंद्र सरकारचे संरक्षण मंत्री ना,राजनाथसिंह,राज्याचे ,मुख्यमंत्री ना,एकनाथरावजी शिंदे,उप मुख्यमंत्री ना ,देवेंद्र फडणवीस,व ईतर मंत्री,लोकप्रतिनिधी उपस्थित राहुन राजपूत समाजाच्या न्याय मागण्या मान्य करुन सहानुभूती दाखविली त्या बद्धल त्यांचे आभार तसेच राज्याच्या काना -कोपरयातून सकल राजपूत समाजाचे बंधू-भगिनी व ईतर बांधव लाखोच्या सन्खेने उपस्थित राहिल्या बद्धल त्यांचे आभार,राज्यातील सर्व वर्तमान पत्र,इलेक्ट्रॉनिक मेडिया,सोशल मेडिया,पत्रकार,बातमीदार, व सर्व न्यूज

चनल यांचे सकल राजपूत समाज अत्यंत ऋणी आहे,वैजापूर, शहर व तालुक्यातील सर्व सकल राजपूत समाज यांचे आभार,बुलढाणा,अहमदनगर,नाशिक,जळगाव,खामगाव जालना जिल्ह्यातून भरभरुन प्रतिसाद मिळाला त्यांचे मी धोंडीरामसिंह राजपूत व्यक्तीश;आभार मानतो,व यापुढे ही सहकार्य मिळेल अशी अपेक्षा,

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *