ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058 चिखली व मानवता मागासवर्गीय सुशीक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था चिखली र.नं. 493 व्दारा संचालित
*तुकाराम आश्रय वृध्दाश्रम*
वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी वृध्दाश्रम चिखली तालुक्यातील भोकर येथे निवासी आश्रम तयार करण्यात आले आहे. जे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची दारे सदैव खुले राहणार आहेत.
तसेच गृप मधिल सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की, भोकर येथे कायम *तुकाराम आश्रय वृध्दाश्रम* चे नियोजन केले आहे. त्या अनुशंगाने वृध्दाश्रमाचे काम संपुष्टात येत आहे परंतु आर्थीक अडचन भासत आहे आम्ही आमच्या परीने वृध्दाश्रमाची उभारणी केली आहे तरी पुढिल खर्चासाठी सामाजीक बांधीलकी जोपासत आपणाकडुन शक्य ती आर्थीक किंवा वस्तु स्वरुपात मदत करावी ही विनंती.
तरी ज्या दानशुर व्यक्तींना कोणत्याहि प्रकारची मदत करावयाची असल्यास कृपया संपर्क करावा.
टिप:- आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्रित्यार्थ खालील भेटवस्तु कींवा ईतर शक्य ती मदत करावी
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली भारतीय स्टेट बॅक खाते क्र.
ACC.NO. 62246629754
IFSC: SBIN0000349
-:मुख्य कार्यालय:-
नविन तहसिल समोर, वार्ड नं.9 डाॅ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिखली जि.बुलडाणा पी.नं.443201
-:भोकर शाखा पत्ता:-
तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर ता.चिखली जि. बुलडाणा
Mob.: 9689331853
8855850378
*तुकाराम आश्रय वृध्दाश्रमात लागणारी वस्तु साठी तातडीची मदतीची आवश्यकता आहे*
1) दहा पलंग गादी चादर उशी सह
2) पाच सीलींग फॅन, दोन टयुबलाईट चार बल्फ पाच बोर्ड वायरींग पाईप
3) पाण्याची टाकी दोन 500 lit
4) नळ कनेक्शन घेन पुर्ण खर्च
5) गॅस शेगडी सह सिलेंडर व हीटर
6) जेवणाचे भांडे स्वयंपाकाचे भांडे पीण्याच्यापाण्यासाठी लागणारे भांडे
7) पंधरा लोकांसाठी एक महीण्याचा कीराणा सामान गहू तांदुळ दाळी सह
8) प्लाऊड दोन दरवाजे 3×6 चे
9) किचन रुम साठी दिड इंची पाईप सहा नग पाच टिन
10) आपणास योग्य वाटेल ती स्वईच्छा मदत करावी
आपले ऋणांकीत
ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058 चिखली व मानवता मागासवर्गीय सुशीक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था चिखली र.नं. 493