भव्य शिवसेना पक्षप्रवेश सोहळा संपन्न

Khozmaster
1 Min Read

चिखली प्रहारचे चिखली तालुकाप्रमुख श्री ज्ञानेश्वर गायकवाड तसेच चिखली येथील ठाकरे गटाचे श्री मदनराजे गायकवाड यांचा शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश ऑगस्ट २०२३ रोजी  बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये प्रहारचे चिखली तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गायकवाड तसेच चिखली येथील ठाकरे गटाचे मदनराजे गायकवाड माजी पंचायत समिती उपसभापती यांच्यासह दीपक सुरडकर, सुरेश सुरोशे, नाना गायकवाड, भास्कर मुळवंडे,रमेश मुळे,राजेंद्र सवडतकर,विलास गायकवाड, धनंजय खरे,श्रीकांत टेहरे,नितीन गायकवाड,गणेश गायकवाड,अरुण गायकवाड,गणेश गावंडे,सुनील देशमुख,शुभम इंगळे,अभय शिंदे,विशाल आराख, विठ्ठल निकाळजे,गोपाल गायकवाड,संकेत लाटे, संजय जाधव,गजानन गायकवाड,शेषराव बोराडे,आत्माराम गायकवाड,दिनकर गायकवाड,राजेंद्र गायकवाड,संतोष गायकवाड, अरुण गायकवाड, बबन गायकवाड,सुभाष वायाळ,अनंत गायकवाड,किसन गायकवाड,सतीश गायकवाड,नितीन गायकवाड,प्रकाश गायकवाड,जगदेव गायकवाड,शिवाजी वरपे,गजानन वरपे, गणेश बोचरे, यांच्यासह पळसखेड दौलत,चांदई,गोदरी,चिखली, भोकर, खोर,भोगावती,तांबुळवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला….!यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,श्री दत्ता खरात, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, नितीन राजपूत,शिवसेना उपतालुका प्रमुख मयूर पडोळ, अनिल सुसर, विजय जायभाये, दीपक तुपकर विजय दुरणे, ज्ञानेश्वर खांडवे सचिन कोठाळे यांच्यासहसंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….!

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *