महाडीबीटी हेल्पडेस्क दूरध्वनी क्रमांकात बदल

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि. 8 : महाडीबीटी संदर्भात येणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी कृषि आयुक्तालय स्तरावर 020-26111126 हा शेतकरी हेल्पडेस्क दूरध्वनी क्रमांक कार्यरत आहे. सदर क्रमांक बंद करण्यात आला आहे. दि. 1 ऑगस्ट 2023 पासून शेतकरी हेल्पडेस्क सेवा महाआयटी स्तरावरून सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी नवीन क्रमांक 022-61316429 कार्यरत करण्यात आला आहे.

महाडीबीटी संदर्भातील सर्व अडचणींच्या निराकरणासाठी क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, कार्यालये, समूह सेवा केंद्र आणि शेतकरी यांनी यापुढे 022-61316429 या शेतकरी हेल्पडेस्क क्रमांकाचा उपयोग करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *