जागतिक आदिवासी अस्मिता दिवसाचे आयोजन

Khozmaster
0 Min Read

बुलडाणा, दि. 8 : अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे बुधवार, दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी अस्मिता दिवस व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकोला येथे करण्यात येणार आहे.

अकोला येथील रौनक मंगल कार्यालय, गुडधी रोड, मोठी उमरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *