एक शाम भोलेबाबा के नाम

Khozmaster
2 Min Read

श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा उपक्रम स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मंडळाच्या माध्यमातून मागील २३ वर्षा पासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम अखंड निस्वार्थ पणे मुख मे हो राम नाम,राम सेवा हाथ मे हे ध्येय घेऊन अखंड पणे सुरू आहेत या वर्षी तब्बल १९ वर्षांनंतर श्रावण अधिक महिना हा दुर्लभ योग आला आहे.. या पावनपर्वावर

ह.भ.प.देविदास शर्मा यांचे अमृतवाणीतून अधिक श्रावण मास निमित्त आज दिं ७-८-२०२३ सोमवार रोजी रात्री ७ ते ८-३० ओंकारेश्वर मंदिर चिखली रोड येथे *श्री शिवाय नमस्तुभ्यम १००८वेळा हा सामुहिक जप व महाआरती चे आयोजन करण्यात आले होते सर्व प्रथम शिव लिंगावर सामुहिक अभिषेक करून पुजन करण्यात आले नंतर नामस्मरण व जपाला सुरूवात करण्यात आली नंतर नामस्मरण, महाआरती, व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी जेष्ठ लक्ष्मण राव गाडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, अरूण कडवकर,सचिन केवारे, सागर चुंबळकर,लालाजी सांगळे, विक्की देशमुख, अजय सारसर, नंदकिशोर बरडिया,राजपाल यादव, प्रशांत आनंदे, अमोल पवार, दिपक तांबे, रामदास ढोले, सागर वनारे,फुलारे काका,अशोक आनंदे, प्रकाश जोगदंड,अशोक मोरे, दिलिप जोगदंड,सुशिला बाई आवलकर, आशा बाई अंधारे, भागीरथी बाई शेळके, मंगला बावस्कर, संगिता देशमुख, मुन्नी चव्हाण, वर्षा देशमुख, पुष्पा बाई सरोदे, शकुंतला ढवळे, बेबी आवलकर, शालिनी देशमुख, चित्रा आवटे,जया सुकाळे,जयश्री झापर्डे,स्वाती गायकवाड, रेखा जाधव,लता देशमुख,ज्योती डोंगरकर,सुनिता जगताप, चंचल जगताप, रोशनी महाडिक, विजया काळे, अर्चना चव्हाण, प्रिती भोसले, निर्मला भोसले, राधा शिंदे, विद्या शिंदे, भारती जोगदंड, रत्ना सपकाळ, वैशाली कोडलिंगे, चंद्रकला कांबळे,अश्विनी देशमुख, वैष्णवी देशमुख, उज्वल सुकाळे, पुजा लाड, उषा शर्मा, व परीसरातील हजारो च्या संखेत महीला,पुरूष,मुले,मुलींची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.

 

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *