जिल्हा परिषद शाळा महान येथे शाहिद इक़बाल खान यांच्या हस्ते ध्वजारोहण

Khozmaster
1 Min Read

बार्शीटाकली ता प्रतिनिधि शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत येत असलेली जिल्हा परिषद मराठी शाळा बिहाड माथा महान येथे 76 व्य स्वतंत्र दिनानिमित्त मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम केंद्र प्रमुखः शाहिद इक़बाल खान सरफराज खान यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी मुख्यध्यापक प्रकाश काशीराम जी राठोड यांनी कार्यकर्माचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले या वेळी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ग्राम पंचायत सदस्य काजीमोद्दीन मुख्याध्यापक सैफोद्दीन मोहिनुद्दीन सय्यद असरार मुजीब बेग मोहम्मद बेग मुख्याध्यापक राहुल्लाह खान सरफराज खान अब्दुल खालिक राजेन्द्र नवलकर नदीम खान असजल अकमल खान अमीनोददिन आंगनवाड़ी सेविका मदतनिस तसेच बिहाड माथा येथील नागरिक मोठ्या संख्याने उपास्थि होते

 

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *