बुलढाणा ( प्रतिनिधी ) बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये मराठी वाङमय मंडळाचे उद्घाटन नुकताच करण्यात आले आहे .भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सर्वत्र शिक्षण म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित साधून बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये मराठी वाङमय मंडळाचे उद्घाटन करण्यात आलं त्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी प्राचार्य अण्णासाहेब म्हळ्सणे तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या सचिव वैशालीताई तायडे उपस्थित होत्या त्यांच्याच हस्ते या मराठी वाङमय मंडळाचे उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेजमधील मराठी वाङमय विभागाचे प्रमुख प्रा किंसनराव वाघ ,प्रा विणकर, प्राध्यापिका मनीषा थुटे, प्रा डॉ महानुभव यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते….
Users Today : 59