बुलढाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार धर्मवीर.श्री संजुभाऊ गायकवाड सर्वांचे शक्तीस्थळ,दुर्गदुर्गेश्वर श्री क्षेत्र रायगड येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार धर्मवीर.श्री संजुभाऊ गायकवाड सर्वांचे शक्तीस्थळ,दुर्गदुर्गेश्वर श्री क्षेत्र रायगड येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर तसेच राज दरबारातील सिंहासनाच्या जागेवर नतमस्तक झाले, यावेळी त्यांच्यासोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, मा. नगराध्यक्षा सौं पुजाताई संजय गायकवाड, सौं मयुरी मृत्युंजय गायकवाड,नगरसेवक श्री अरविंद होंडे, नगरसेवक मंदार बाहेकर, नगरसेवक मोहन पऱ्हाड, दीपक तुपकर नितीन राजपूत ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे,निषाद येरमुले,तुषार काटेकर, सुजल देशमुख,योगेश मुळे, विकास जाधव यांच्यासह असंख्य सहकारी उपस्थित होते….!

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *