चिखली मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.—चिखली शहरातील मध्यभागी असलेल्या कापड दुकान च्या गोडाऊनला अचानक, दुपारी भीषण आग लागून व्यापाऱ्याची सुमारे १० लाखाची नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज आहे, स्थानिक शिंदे हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दहिगाव कापड दुकान च्या गोडाऊनला दुपारी अचानक भीषण आग लागून सुमारे १० लाखाची नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे दहिगाव वाले, कापड, यांचे गोडाऊन शिंदे हॉटेलच्या खाली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापड, मालं भरून ठेवण्यात आले होते. या गोडाऊनला अचानक आग लागून, सुमारे १० लाखाची नुकसान झाले असून आगीचे वृत्त समजतात चिखली ठाणेदार संग्राम पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यावेळी नागरिकांनी आसपास असलेल्या दवाखान्यातील अग्नीरोधक यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले .असून आग विजण्याची शर्तीचे प्रयत्न केले असून न. प.. चे अग्निशामक यंत्रणा देखील घटनाखाली पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम केले असून चिखली परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कधी गर्दी घटनास्थळी,केली होती. वृत्त लिये पर्यंत, आग विझण्याची काम चालू होते. आगीचे कारण समजू शकले नसून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले नसते तर मोठे अनर्थ झाले असते. कापड व्यापाऱ्याची मोठ्या प्रमाणात वित्तहानी, झाली आहे.
Users Today : 59