भूमी हक्क परिषदेचा मराठी क्रांती मोर्चाला जाहीर पाठिंबा.

Khozmaster
1 Min Read

चिखली मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.—-मराठा आरक्षण समर्थनात अंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान मराठा समाज बांधवांवर लाठी हल्ल्याचा निषेध आणि सदर घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी मराठा मोर्चा घेण्यात येत आहे सदर मोर्चा व मागणी संविधानिक असून या मागणीची पूर्तता व्हावी यासाठी बुलढाणा जिल्हा भूमी हक्क परिषदेचे वतीने जाहीर पाठिंबा, देत, त्याबाबत लेखी पत्र मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य कार्यालय जयस्तंभ चौक क्रांती मोर्चाचे मुख्य आयोजक यांना देण्यात आले यावेळी भूमी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के .जी शहा ,बुलढाणा जिल्हाध्यक्ष जफर शेख, जिल्हाप्रमुख शहीद शहा ,अकील शहा, व अन्य समाज बांधव उपस्थित होते.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *