सादिक शाह
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन, बुलडाणा राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहब प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील साहब प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफार कादरी साहेब विदर्भ अध्यक्ष शाहीद रंगूनवाला साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष डॉ.मोबीन खान यांच्या नेतृत्वावर साखरखेर्डा येथील रहिवासी कार्यकर्त्यांनी ए आय एम आय एम एम पक्षामध्ये प्रवेश केला त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने साखरखेर्डा ता सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा, येथील युवक मंडळींनी मंडळींनी डॉक्टर मोबीन खान जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांचे जंगी सत्कार करण्यात आला व व सोबतच साखरखेर्डा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश व स्वागत कार्यक्रमात हजेरी लावली होती हा कार्यक्रम दिनांक 14/10/2023 रोजी सायंकाळी 7:30 जाफ्राबाद मोहल्ला साखरखेडा येथे ठेवण्यात आले होते डॉ.मुबीन खान यांच्या हस्ते शहराध्यक्ष धूरा सांभाळण्याची जबाबदारी श्री अस्लम शहा यांच्याकडे देण्यात आली. युनूस शहा लाल शाह सिंदखेड राजा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.सुमारे 100 ते 200 जण मजलीसमध्ये दाखल झाले. तसेच मोहम्मद सिफत जिल्हा सचिव अकील अहमद जिल्हा सरचिटणीस तालुकाध्यक्ष इमाम भाई लोणार तालुका अध्यक्ष तौफिक सर लोणार शहर अध्यक्ष अमजद खान लोणार तालुकाध्यक्ष जावेद कुरेशी लोणार तालुका युवक अध्यक्ष जावेद कुरेशी साहिल खान जिल्हा सोशल मीडिया प्रभारी बासित भाई सिंदखेड राजा शहराध्यक्ष सह कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. तसेच साखर खेरडा शहर कार्यकारणी मध्य असलम शाह शहराध्यक्ष आसिफ कुरेशी शहर महासचिव व जुबेर शहा अकबर शहा शहर सचिव साखरखेर्डा अफजल शाह, शहर सहसचिव इब्राहिम शाह शेख कलीम, सय्यद शब्बीर शेख महेबुब, शेख शारुख शेख सय्यद नाझिम इम्रान शाह. अशे शेकडो कार्यकर्त्यांनी आज पक्ष प्रवेश केला.
साखरखेर्डा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा एमआयएम मध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष डॉ.मुबिन खान
0
9
4
7
5
0
Users Today : 39
Leave a comment