अकील शाह
रायपूर . रायपूर येथिल रहिवाशी एका गरीब कुटुंबात जन्मलेले अरबाज खान फिरोज खान याच्या सोबत जे व्हायला नको असे घेडल की ते टीनाचे घरावर चडले असता टिन खालील बल्ली तुटून तो घरात पडला होता आणि टिना वर असलेले दगड त्याच्या डोक्यावर पडले त्याला त्यात मेंदूत गंभीर दुखापत झाल्याने तो गंभीर जख्मी झाला होता त्याची आई वडिलांची आर्थिक परिस्तिथी हलाखी ची असल्या मुळे त्यांनी सारथी परिवार जिल्हा बुलढाणा what’s app ग्रूप चे समाधान पाटिल आणि सादिक भाई यांना मदत जमा करण्याची विनंती केली. त्यात सर्व सारथी टीम ने एक हात मदतीचा हा उपक्रम अरबाज साठी राबवला आणि मदत करण्याचें आवाहन केलं सध्याच्या स्थितीत त्याचे साई न्युरोसिटी हॉस्पिटल छ संभाजी नगर येथे उपचार सुरू आहे. अरबाज चि आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने सर्व सामाजिक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अरबाज खान ला मदत करण्याचे आवाहन केले होते त्याचा उपचारा साठी खुप मोठी रकमेची आवश्यकता आहे करिता सारथी परिवार जिल्हा बुलढाणा यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रूप च्या सर्व सारथी मित्रांना एक हात मदतीचा हा अभियान राबवून मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या मदती च्या कार्याला सर्वच सारथी मित्रांनी सहकार्य केले आणि सर्व समाजाच्या लोकांनी आपापल्या परीने मदत केली दोन दिवसात् जी मदत ग्रुपच्या माध्यमातून जमा झाली. ते दिनांक 23/10/2023 ला धनादेश च्या स्वरूपात अरबाज च्या उपचारासाठी त्यांच्या आई वडिलां जवळ थेट छ संभाजी नगर गाठून आशीर्वाद रूपाने ति रक्कम सुपूर्द करण्यात आली मदती च्या चेक देते वेळी सारथी परिवार चे समाधान पाटील. सादिक शाह वासिम शेख मेहकर, सरफ्राज शप्पू शेख दे मही झमिर खान जावेद खान मुलांचे मामा यांची उपस्थिती होती.
Users Today : 18