चिखली युवक काँग्रेस च्या वतीने संविधान वाचन

Khozmaster
1 Min Read
चिखली प्रतिनिधी
 संविधान दिनानिमत्त घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले यावेळेस चिखली शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष रिक्की काकडे यांच्या सह्ह   पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष युवक काँग्रेस रिक्की काकडे यांनी संविधान बद्धल उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पप्पू जागृत, प्रशांत भटकर,चेतन इंगळे, खलील बागवान,भारत खासबागे, शुभम कापसे, विशाल भंडारे, सागर साळवे,मिलिंद जाधव,अभी जाधव, आकाश महाजन, महादेव भालेराव, बसित जमादार, अजीम खान , सूरज घेवंदे, एजाज पटेल,कैलास जंगले,संदेश घोगरे,शुभम मुंडलिक ,रोहन पाटील, राम डुकरे, यांचा सह्ह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 7 6 4
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *