प्रतिनिधी शुभम गावंडे
कौलखेड .आरोग्य कर्मचारी गेल्या वीस ते तीस दिवसा पासून संपावर गेल्या मुळे ग्रामीण भागातील रुग्णांना
आरोग्य सेवे पासून वंचित राहावे लागत आहे .कौलखेड जहाँ येथील उपकेंद्र येथे नागरिक प्राथमिक उपचारा करीत गेले असता येते कर्मचारी नसल्या मूळे रुग्णांचा उपचार न झाल्या मुळे रुग्णांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या . रुग्णाची गैर सोया टाळण्या साठी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष व कौलखेड येथील सरपंच पती शैलेंश तायडे यांनी रुग्णाची गैर सोया टाळण्या साठी शासनास आरोग्य कर्मचारी यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढून आरोग्य सेवा सुरडीत करण्याची मागणी केली या वेळी उप सरपंच गंगाधर तायडे ,संजय तायडे , विजय तायडे ,युवा सेना तालुका साचीव शुभम गावंडे. प्रमोद गावंडे ,लेंडे व वयोवृद्ध रुग्ण उपास्तीत होते.