मुळ कागद पत्रे हरवले बाबत

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील अ‌र्चना प्रधान जाधव रा देव्हारी ता सोयगाव दि.22/11/23 रोजी सावळदबारा ते देव्हारी येथे प्रवास करीत असताना माझे मुळ कागद पत्रे हरवले आहे शाळेमधून नवीन टीसी संपूर्ण कागद पत्रे नवीन मिळवायचे आहे तशे मी फर्दापूर पोलिस स्टेशनला सपोनि भरत मोरे यांच्या कडे  पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हरवल्याची नोंद केली आहे.त्यानन्तर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार केली आहे. पोलीस ठाण्यात आफिदीवित ची मागणी केली आहे.आणि पोलिसांचा मिसिंग रिपोर्ट घेतला आहे.मला माझे मुळ कागद पत्रे नवीन देण्यात यावे
0 9 3 7 3 3
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *