सदर तक्रारकर्त्या महिलानी दिलेल्या प्रत्येक तक्रारीवर महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या संबंधात सदर महिलेला उपस्थित होण्याबाबत अनेक वेळा नोटीस देण्यात आली परंतु त्यांनी अनुपस्थिती दर्शवली . वन विभागाची कारवाई सुद्धा अनेक वेळा झाली. कासारवाडी प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे 2021 मध्ये त्याचा निर्णय लागला असून संबंधित निर्बंध लागू करण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वी सदर महिलेची पंचधारा महिला खान मजूर औद्योगिक सहकारी संस्था तालुका हातकणंगले या संस्थेला सुद्धा 22 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
आनंद पाटील खनीकर्म अधिकारी – कोल्हापूर
Users Today : 15