प्रतिनिधी तालुका दत्ता हांडे.
तालुक्यातील गोळेगाव ईतर गावामध्ये तालुक्यातील बोराखेडी रविवार रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. तालुक्यातील पळस खेड. तुळजापूर. बामखेडहसह. गिरोल . निमखडे.
जांभोरा.या गावांच्या शिवारातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस.भाजीपाला.तुर .गहू .हरभरा.पिकाचे शेतात गारी पाणी साचलेले आहे तर कुठे गारांचा थर असल्याचे प्रदोषकाल चे बोलताना सागितले. दरम्यान आ.राजेंद्रजी शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करणयाचय सूचना दिल्या आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके. गजानन पवार.उद्धव नाना मस्के. सरपंच गोळेगाव दत्ताभाऊ कोल्हे.एल एम शिंगणे.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेतकरी बंधू उपस्थित होते.