कुस्ती हा मातीतला खेळ, महाराष्ट्राचा अभिमान असणारा कुस्ती हा खेळ सध्या इंटरनेटच्या या युगात लोप पावत चालला आहे. पण जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंधळी दरवर्षीप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी गावातुन संदल निघतो दुसऱ्या दिवशी दर्गा मध्ये यात्रा भरते हि यात्रा दोन दिवसाच्या असते यावेळी मंठा तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील लोक दर्शनासाठी कुस्ती बघण्यासाठी मुंबई ,पुणे ,छत्रपती संभाजी नगर, या शहरातुन पिराच्या दर्शनासाठी येतात . केंधळी अस एक गाव आहे की, येथे आजही कुस्ती हा क्रीडा प्रकार खेळला जातो. नुसता खेळला जात नाही तर त्याची जोपासना सुद्धा करण्यात येते. दरवर्षी शेकडो मल्ल यात बाळासाहेब घारे , बंडु नाना घारे,यांच्या नेतृत्वात खाली कुस्ती दंगल होते केंधळी येथे यात्रेनिमित्त भव्य कुस्तीची दंगल गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती विविध ठिकाणी नाव गाजवतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य कुस्तीची दंगल पाहण्यास मिळते
मदत केली. कुस्ती दंगलीमध्ये पंच बंडू महाराज, रंगराव काका घरे, आत्माराम घारे, शरद घारे, विलास वावळ, पोलिस पाटील, आत्माराम घारे, कुस्त्यांच्या आमदांगलीला गावकरी व तालुका भरातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाলা,
केंधळी येथे कुस्त्यांची भव्य दंगल संपन्न. लाखो रुपये बक्षीसाची जंगी लूट
Leave a comment