आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर वीश्वास ठेवत मंठ्यात शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश

Khozmaster
4 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्रास देऊन मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न मंठा तालुक्यात होत असून. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला झालेला त्रास मी अजिबात सहन करणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर आपण येणारी विधानसभा निवडणूक लढवत असून गुद्द्यावर येण्याची भाषा कोणीही करू नये वेळप्रसंगी जशास तसे उत्तर देऊ असा खणखणीत इशारा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला. काल मंठा शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गावगाड्यातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचाव शहरी व ग्रामीण भागासह तांडी वाड्यावर त्याचा सर्वांगीण विकास व्हावा सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब वंचित पीडित विस्थापितांना त्यांची न्याय व हक्क मिळावा याकरिता गेली 40 वर्ष सतत अविरत संघर्ष करणारे लोकप्रिय लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात मंठा तालुक्यातील शेकडो तरुणांनी काल दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी सोमवारी सायंकाळी सात वाजता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे मंठा शहराचे नव नियुक्त शहराध्यक्ष दीपक बोराडे आणी भाजपा युवा मोर्चा चे मंठा तालुका अध्यक्ष विलास घोडके यांच्या पुढाकाराने आमदार बबनराव लोणीकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
पवन बोराडे , निखिल बोराडे , प्रदीप बोराडे, सुरेश घनवट,महेश बोराडे, विजय बोराडे, राजेश बोराडे, राम बोराडे शाम बोराडे सुदर्शन बोराडे करण बोराडे अर्जुन बोराडे योगेश बोराडे  नवनाथ बोराडे सिधू बोराडे नागेश बोराडे भागवत बोराडे अभिजित बोराडे विजय बोराडे वैजनाथ बोराडे राहुल बोराडे अजय बोराडे भागवत बोराडे नागेश बोराडे सुनील बोराडे संदीप बोराडे मोहन बोराडे अर्जुन बोराडे गणेश बोराडे कृष्णा बोराडे माऊली बोराडे पिंटू बोराडे रुद्र बोराडे गजानन बोराडे, विनायक घनवट माऊली बोराडे गजानन बोराडे सतीश बोराडे किरण बोराडे पवन बोराडे राहुल बोराडे विकास बोराडे मनीष बोराडे सुनील बोराडे अनिल बोराडे निखिल बोराडे योगेश बोराडे अनिल बोराडे सुनील बोराडे संभाजी बोराडे विकास बोराडे . रईस कुरेशी गौस कुरेशी इरफान कुरेशी सिद्दिक कुरेशी नावेद कुरेशी अफरोज कुरेशी फैसान कुरेशी नायब कुरेशी कयुम कुरेशी नायब कुरेशी सोहेल बागबान मजर कुरेशी उबेर कुरेशी जूबेर अल्ताफ कुरेशी शाहरुख कुरेशी अल्ताफ कुरेशी समद कुरेशी जावेद कुरेशी मोबिन कुरेशी साजिद कुरेशी मुजमिल कुरेशी  अबुजर कुरेशी कलीम कुरेशी राजास शेख गोपाळ संजय बोराडे विक्की दत्ता जिरंगे नितीन करे सौरभ हुलजुते  महेश कानडे पवन बोराडे राज अवचार वैजनाथ तपके विशाल धडे अभिजीत गोरे अशोक महादेव डेंगळे तर नरेश कांबळे यांच्या पुढाकाराने मातंग समाजातील राज खनपटे चंद्रकांत खनपटे सुधाकर खनपटे नंदकिशोर खनपटे सुनील खनपटे अजय खनपटे कल्याण खनपटे श्याम पांजगे सतीश कांबळे बबलू धोरडे संदीप खनपटे संतोष कांबळे बाळू कांबळे संतोष सर्जेराव कांबळे प्रकाश आंबोरे अशोक खरात उत्तम चव्हाण अशोक चव्हाण सिद्धार्थ कांबळे रमेश कासारे विकास कांबळे  सोमेश गायकवाड या तरुणांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
 याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल बबनराव लोणीकर, भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ, गणेशराव खवणे, पंजाबराव बोराडे, कैलास बापू बोराडे, प्रसाद राव गडदे,  विठ्ठल मामा काळे, भाजपा मंठा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विलास घोडके,   श्रीरंगराव देशमुख  पवन केंदळे  अशोक आप्पा सोनटक्के  राजेशजी मोरे मनोज बापू देशमुख  माऊली गोडगे  कैलास चव्हाण  राजेभाऊ नरोडे  जानकीराम चव्हाण तानाजी शेंडगे  दिनेश सराफ एन डी दवणे पांडू चव्हाण  वैभव नरवडे  कपिल तिवारी  सोनाजी जाधव  कृष्णा जाधव भगवान लहाने   अमोल मोरे नागेशराव घारे काळे मामा  एनडी दवणे सतीश बोराडे गणेश बोराडे दौलत शहाणे राजेश नरवडे मुस्तफा पठाण तोफिक कुरेशी अमोल चव्हाळ विष्णू बोराडे विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *