Nagpur.महापालिकेकडून लोकसहभागातून स्वच्छतेसाठीप्रयत्न केले जात असताना नागरिकच रस्त्यांवर कचरा फेकत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरून दररोज ७० टन कचऱ्याची उचल केली जात आहे. अर्थात हा कचरा नागपूरकरांकडूनच फेकला जात असल्याने स्वच्छता सर्वेक्षणात शहर कसे पुढे येईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील रस्त्यांवर सर्वाधिक ८ टन कचरा तयार होत आहे. महापालिकेने घराघरातून कचऱ्याची उचल करण्यासाठी दोन
Users Today : 20