सावळदबारा येथे साठवण तलावाच्या बाजूच्या सांडव्याचे पिचिंग काम व्यवस्थित

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे हाकेच्या अंतरावर असलेल्या साठवण तलावांच्या सांडल्याचे दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे चालू होते.
सदर साठवण तलावाच्या बाजूच्या सांडव्याचे पिचिंग काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत  तक्रारी होत्या साठवण तलावाच्या सांडव्याचे पिचिंगचे काम व्यवस्थित करण्यात आले आहे.
 सांडव्याचे काम देखील व्यवस्थितरित्या मोठ मोठे जे डबर फोडून त्याला लेवल बधे आणून लेवल काढून व्यवस्थित करण्यात येत आहे.संबंधित कामात संपूर्णतः चांगल्या दर्जाचे डबर वापरून सुरू असल्याचे दिसून येते. अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय सरचिटनीस गोकुळसिंग राजपूत यांनी केली आहे.सांडव्याच्या ठिकाणी जाऊन कामाची तातडीने पाहणी केली असता काम चांगल्याप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास आले यामुळे आता जे हजारो लिटर वाया जाणारे पाणी आता जाणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असे सांडव्याच्या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय सरचिटनीस गोकुळसिंग राजपूत यांनी म्हटले आता आमचे काहीच म्हणणे नाही ठेकेदार व्यवस्थित पणे काम करत आहे आमची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही नाहीतर काम व्यवस्थित नसते झाले तर आम्ही लघुपाटबंधारे तक्रार दाखल करणार होतो परंतु सांडव्याच्या पिचिंग चांगल्या दर्जाचे सुरू असल्याने आमची तक्रार नाही
0 9 3 8 0 6
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *