सिल्लोड येथे ‘महापरिनिर्वाण’ दिनानिमित्ताने ‘महिला समुपदेशन केंद्रात साजरा

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड येथे महिला तक्रार निवारण केंद्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण’ दिन अभिवादन करून साजरा करण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, ‘महापरिनिर्वाण’डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. उदार सर व ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मा. राजपूत सर,चातुरे सर psi,झिंजुर्डे सर, मंगेश आर के, शेषराव मोरे, शहा साहेब पठाण सर पायगवान, सर भीवसाने मॅडम, सामाजिक कार्यकर्ते अमन शेख इरफान पठाण, विजया यादव भंडारे व विशाल अर्जुन पाईकराव आदींची व पोलिस कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 9 3 8 0 6
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *