आजेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले अभिवादन.

Khozmaster
0 Min Read

प्रतिनिधी :-  भागवत वाघ सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
आजेगाव येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सभागृह येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यांनतर उपस्थित नागरिकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्र पर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आजेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 3 8 0 6
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *