सुसाट झालेल्या जउळका येथील अवैध जुगारावर धाड… 1लक्ष 39 हजाराचा मुद्देमाल जप्त

Khozmaster
2 Min Read
सैय्यद इमरान
मालेगाव – तालुक्यातील ज ऊ ळ का पोलीस स्टेशन पासून 500 मीटर चा अंतरा वरील बसस्टॉप वरील खुलेआम चालू असलेले अवैध धंद्यानी परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांचे आर्थिक कमर्डे मोडण्यात मोठा हात हा फक्त अवैध धंद्याच्या आहे. सुसाट झालेले अवैध धंदे परिसरात चर्चेचा विषय होता. ज उ ळ का रेल्वे पोलीस स्टेशन चे थानेदार यावर लगाम घालण्यासाठी अयशस्वी ठरले आहे. दि.4 रोजी वाशिम स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ज ऊ ळ का रेल्वे येथील बसस्टॉप स्थित सुरू असलेले जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता जुगार खेळताना
 1 शेख साबीर शेख हसन वय 39 वर्ष 2 शेख ख्याजा शेख गुलाब वय 43 वर्ष
3 विजय सुदाम चौधरी वय 35 वर्ष
 4 सुनिल नारायण साखरे वय 25 वर्ष
5 संदिप आनंदा धोगडे वय 35 वर्ष
6 शंकर प्रल्हाद हगवणे वय 56 वर्ष
7 राजु डिगांबर देशमाने वय 40 वर्ष
 8 सुरेश गंगाराम शिंदे वय 30 वर्ष
 9 सुरेश संपत बोरकर वय 52 वर्ष
10 साहेबराव चोखाजी भगत वय 50 वर्ष
 11 भुवन बबन सावजी वय 50 वर्ष
12 नादर शहा बिस्मीला शहा वय 49 वर्ष सर्व रा. जउलका ता.मालेगाव हे आढळून आले असता रेडमध्ये 19880 रुपये नगदि व एक मोटर सायकल अंदाजे किमत 40,000 रुपये व जप्त मोबाईल 10 अंदाजे किंमत 73200 खेळत असलेल्या डावात एकुन 16 ताश पत्ते व नगदी 6700 रुपये असा एकुन 1लक्ष 39 हजार 780 रू.जुगार मुददेमाल जप्त करण्यात आला असून सदरीची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा चे जगदिश बांगर व पथकांनी केली आहे. सदर धाडीमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *