तोरणा परिवाराचे जनक स्वर्गीय दयासागर अर्जुन महाले यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप!

Khozmaster
1 Min Read

धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.-स्वर्गीय दयासागर अर्जुन महाले यांची ७३ जयंती दिनांक ७ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली असून यानिमित्त त्यांना अभिवादन करून चिखली उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे, त्यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप करण्यात आले असून यावेळी ज्येष्ठ नेते मा. अंकुश पाटील भाजपचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख तालुका अध्यक्ष माननीय सुनील भाऊ पोफळे विधानसभा निवडणूक प्रमुख सुनील वायाळ जिल्हा सचिव डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख. अनिस विधानसभा विस्तारक सिद्धेश्वर उपाध्यक्ष हरिभाऊ परीहार आदी कार्यकर्ते  पदाधिकारी उपस्थित होते..

0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *