कोल्हापूर ः येथील ताराबाई पार्कातील श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालयाने ३१ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत
उल्लेखनीय यश मिळविले. विद्यालयाच्या इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनी ऋजुता पाटील व वैभवी राऊळ यांनी ‘भूजल मापन यंत्र’ या प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रकल्पाची निवड नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय परिषदेसाठी झाली. या प्रकल्पाला विज्ञान शिक्षक कविता पाटील, मुख्याध्यापक युवराज पाटील, संस्थाध्यक्षा नितूदेवी पंडित बावडेकर, उपाध्यक्ष निलराजे पंडित बावडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
माईसाहेब बावडेकर विद्यालय
0
9
3
8
2
7
Users Today : 24
Leave a comment