गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन

Khozmaster
1 Min Read

पुणे : बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, लेखिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका शोभा भागवत (वय-७६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. चित्रकार आभा भागवत यांच्या त्या मातोश्री होत.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *