नागपूर अधिवेशनावर १५ ला महामोर्चा; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप सुरू

Khozmaster
2 Min Read

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ऑनलाईन कामावर बहिष्कार सुरू राहील, असा इशारा देत नागपूर हिवाळी अधिवेशनावर १५ डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे आज स्पष्ट करण्यात आले.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *