गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
बदनापूर येथील संत निरंकारी पेट्रोलपंपावर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाई निकाळजे यांनी संविधानाच्या प्रतिचे वाटप केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर नाईकवाडे सर यांच्यासह रोहिदास गंगातीवरे, बबन दादा गाडेकर, संदीप जोशी, रमेशबापू मोरे, हरिभाऊ कान्हेरे, संतोष जोशी, दिलीप हिवाळे,
सुभाष, संभाजी सोनवणे, जगताप, बळीराम शिंदे, रवी वाहूळ, अक्रम खान, नजीर इनामदार, सैजद मिर्झा, बबलू निकाळजे, किरण
नाईकवाडे, योगेश सिंदे, अफरोज बेग, असेफ बेग, सुरज पवार, सिद्ध शेळके आदींसह इतरांची उपस्थिती होती.
संत निरंकारी पेट्रोलपंपावर महापरिनिर्वाण दिन साजरा
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment