छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०९
श्री ,संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त वैजापूर तिळवण तेली समाजाच्या वतीने शुक्रवार(ता,०८)रोजी सायंकाळी त्यांच्या प्रतिमेची श्री, संताजी व्यापारी संकुल येथून
भव्य मिरवणूक काढण्यात आली आरती, रांगोळी व भाषण व महाप्रसाद असे कार्यक्रम घेण्यात आले,,या प्रसंगी , उत्सव समिती अध्यक्ष गोकुळ भुजबळ,उपाध्यक्ष किरण व्यवहारे,कार्याध्यक्ष कमलेश आंबेकर,सचिव सचिन शेलार, कोषाध्यक्ष जितेंद्र पवार,संदेश क्षीरसागर, ज्ञानेश्वर शेलार,गणेश सोनवणे स्वागताध्यक्ष गोकुळ उचित,सहसचिव अशोक साळुंके,सचिन खंडागळे,समन्वयक कृष्णा क्षीरसागर,रघुनाथ क्षीरसागर,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,बबन क्षीरसागर, गुरुदत्त आंबेकर, सुभाष आंबेकर,रामदास रत्नपारखी,भानुदास धामणे,सचिन राऊत यांनी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज याच्या प्रतिमेचे पूजन केले व मिरवणुक आरंभ झाली, मध्यंतरी माजी आ,भाऊसाहेब पा,चिकटगावकर यांनी ही प्रतिमा पूजन केले, ही मिरवणूक वाजत -गाजत भाटिया महाजनवाडी येथे आल्यावर गोकुळ उचित व
कोमल उचित या नव दामपत्यानी महाराजांची
आरती केली ,या समयी माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी, सौ,शिल्पाताई परदेशी, भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत,शिवसेना शहर अध्यक्ष पारस घाटे, माजी नगरसेवक दशरथ बानकर, डॉ,निलेश भाटिया,सुप्रिया व्यवहारे,शोभाबाई भुजबळ,चेअरमन प्रशांत कंगले,गौरव दौडे,शैलेश पोंदे सुनील गायकवाड, नितीन धामणे, पत्रकार दीपक बरकसे,बबन क्षीरसागर,सुभाष आंबेकर,राम उचित,श्याम उचित,गौरव धामणे यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,भाजपा महिला शहर अध्यक्ष सौ ,वैशाली पवार व उपाध्यक्ष म्हणून सौ,सुनीता महाले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सौ,शिल्पा परदेशी यांनी केला ,या कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन धोंडीराम ठाकूर यांनी केले आभार जितेंद्र पवार यांनी मानले,सर्व उपस्थिताना महाप्रसाद प्रदान करण्यात आला,
Users Today : 32