धनगर समाजाचा नागपूर अधिवेशनावर मोर्चा धडकणार हिंगोलीत पूर्वतयारी बैठक संपन्न

Khozmaster
1 Min Read
हिंगोली :– 11 डिसेंबर रोजी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनावर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे त्याकरिता हिंगोलीत शासकीय विश्रामगृह येथे सकल धनगर समाज बांधवांची पूर्वतयारी बैठक पार पडली या बैठकीमध्ये धनगर समाजाचे नेते दिनकरराव कोकरे म्हणाले की हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातून किमान 10000 समाज बांधव उपस्थित राहतील व नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले देऊन आरक्षण देतील असे आश्वासन दिले
यावेळी दिनकर कोकरे डॉ प्रकाशराव नाईक प्रा ब्रम्हानंद नाईक रेखाताई देवकाते शशिकांत वडकुते बाळासाहेब नाईक के के शिंदे अशोक दिंडे पंढरीनाथ ढाले शिवाजीराव ढाले विनोद नाईक दिपकराव वडकुते मारोतराव खांडेकर शिवाजी शिंदे वैजनाथ पावडे संभाजी कस्टे भगवानराव शिंदे पंजाबराव वडकुते वामनराव पोले शिवम नाईक गंगाधर पोले भास्कर ढाले सारिका चांदणे कविता इमडे डॉ अनिल पौळ लखन शिंदे सुरज वडकुते संजय चीलगर विनायक हराळ अनिकेत पिनगाळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते
0 6 6 8 3 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18:25