बार्शीटाकली शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या शहर अध्यक्षपदी सैय्यद असद अली सैय्यद सखावत अली यांची नियुक्ती अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांच्या मान्यतेने झाली आहे या नियुक्तीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहद मिर्झा , माजी मंत्री अजहर हुसेन ,प्रदेश सचिव प्रकाश भाऊ तायडे, साजिद खान पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष डॉक्टर फैयाज अन्सारी, नगराध्यक्ष महेफूज खान, माजी नगरसेवक तथा प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विभाग सैय्यद जहाँगीर, मोहम्मद शोहेब, शेख अजहर, सैय्यद इर्शाद, सैय्यद राफे यांना देतात…
Users Today : 23