प्रतिनिधी.. शुभम गावंडे
गेल्या आठवड्या मध्ये अकोला जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात वकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान केले यात तूर ,हरबरा ,कापूस, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झले तर शेकऱ्यांवर हरबरा पिकात नागर फिरवण्याची वेळ आली .सोयाबीन पिकावर ऍलो मोजाक आल्या मुळे शेकऱ्यांचा तोंडी आलेला घास गेला होता तर या अवकाळी पासवामुळे आणखी हरबरा पिकाचे नुकसान झाले यात शिकारी पूर्ण हवालदिल झाला असून .शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून कार्तिक मदत जाहीर करण्याची शेकऱ्यांची शासनास विनंती करीत आहे.
अवकाळी पावसा मुळे शेकऱ्यांवर मोठे संकट हरबरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Leave a comment