श्री सरस्वती आश्रम शाळा देऊळगाव साखरशा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण…..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी शिवानंद पवार 
देऊळगाव साखरशा :- श्री सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा व श्री सरस्वती माध्यमिक आश्रम शाळा,देऊळगाव साखरशा येथे 7 डिसेंबर 2023 गुरुवार ला अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेअंतर्गत श्री संदीप भोई सर व वैभव डांगे सर यांनी आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज या विषयावर प्रात्यक्षिक सादर केले यावेळी आपत्तीचे प्रकार, आपत्ती आल्यास घ्यावयाची काळजी यासंबंधी आगीचे प्रात्यक्षिक, पूर व्यवस्थापन या विषयावर मॉक ड्रिल डेमो दाखवून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यावेळी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री जी. जी.होणे सर, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. टी.परिहार सर तसेच वस्तीगृह अधीक्षक पाटील सर, देव्हडे सर, देवकते सर, वानखेडे सर, पांडे सर, जाधव सर, शिंदे सर, पवार सर, दिवटे सर, गणेश खनसरे, मसनकर मॅडम,विनोद चव्हाण, भानुदास नागरे, वाघु वैद्य, विठ्ठल धंदरे, तसेच वस्तीगृह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 9 3 8 4 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *