जमिनीचा वाद बेतला जीवावर! दोन सख्ख्या भावाने केली चुलत भावाची हत्या, इंझाळा गावातील घटना

Khozmaster
1 Min Read

Wardha Crime:संपत्तीच्या वादातून दोन सख्ख्या भावाने चुलत भावाची हत्या केली. ही घटना देवळी तालुक्यातील इंझाळा सोमवारी (ता. ११) घडली. मनोज ललित जावंधिया (वय ४१) असे मृताचे तर सतीश जावंधिया, सुमीत विनोद जावंधिया असे मारेकऱ्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दोघाही मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *