डॉ. तनंगे यांच्या शोधनिबंधाला पुरस्कार

Khozmaster
1 Min Read

कोल्हापूर : डॉ. एम. एस. देशमुख यांच्या हस्ते डॉ. काशिनाथ तनंगे यांना चिंतामणराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. तनंगे यांच्या शोधनिबंधाला पुरस्कार
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयाचे प्रा. डॉ. काशिनाथ तनंगे यांच्या शोधनिबंधाला चिंतामणराव देशमुख पुरस्कार मिळाला. शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी पंचगंगा नदी विकास, प्रदूषण आणि शाश्वतता या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. मानवशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. डॉ. अनिल वावरे, डॉ. डी. के. पाटील, डॉ. एम. जी. पाटील, डॉ. प्रवीण कांबळे, प्रा. विजय देसाई आदी उपस्थित होते. शोधनिबंधासाठी डॉ. पी. एस. कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी अभिनंदन केले.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *