‘Ph.D करून काय दिवे लावणार?’ अजितदादांच्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक; हकालपट्टीची केली मागणी

Khozmaster
2 Min Read

कोल्हापूर : नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये (Nagpur Winter Session) सारथी संस्थेतून पीएच.डी. करणाऱ्या (Ph.D. Degree) मराठा विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘पीएच.डी. करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. यामुळे सुशिक्षित मराठा पिढीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप करत  सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी विडंबनात्मक फलक उभा करून अभिनव निषेध करण्यात आला.

0 9 3 8 6 1
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *