सतेज कृषी प्रदर्शनामध्ये आज 5 कृषितज्ञांना “कृषीसेवारत्न” तसेच 15 प्रयोगशील शेतकऱ्यांना “कृषीरत्न” पुरस्काराने आमदार सतेज पाटील साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
भरत मरजे, डॉ. अशोक पिसाळ, डॉ. योगेश बन, सत्यजीत भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला.
याप्रसंगी गोकुळचे संचालक बाबासो चौगले, अरुण भिंगारदेवे, अतुल जाधव, जयवंत जगताप, विनोद पाटील, धीरज पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.