माझ्या मतदारसंघातील तुंग गावात १ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीअंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभ संपन्न झाला. तसेच श्री हनुमान देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराचा मी मनापासून स्विकार केला.

Khozmaster
0 Min Read
हनुमान देवस्थानाला ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे गावाला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. यावेळी आ. अरुण अण्णा लाड, सरपंच, उपसरपंच, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Ramesh Chavhan

KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *